१२५ जिल्ह्यांत नक्षलवादाचा विळखा, तत्कालीन सरकारे गप्प का होती?

Team Sattavedh मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल; गडचिरोलीतून विरोधकांना लक्ष्य Gadchiroli : देशातील नक्षलवाद आणि माओवादाचे कंबरडे मोडण्यात केंद्र सरकारला यश आले असून, आता आदिवासीबहुल भागांमध्ये विकासाची नवी गंगा पोहोचत आहे, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. याचवेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार राजकीय निशाणा साधत देशातील १२५ जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभाव असताना तत्कालीन सरकारे मौन का बाळगून होती, … Continue reading १२५ जिल्ह्यांत नक्षलवादाचा विळखा, तत्कालीन सरकारे गप्प का होती?