PMC election: पुण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेले तब्बल ६० उमेदवार रिंगणात

Team Sattavedh Number of people with criminal background increased in the municipal elections: महापालिका निवडणुकीत गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांची संख्या वाढली Pune : महापालिका निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर धक्कादायक माहिती समोर आली असून निवडणूक रिंगणात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांची मोठी गर्दी असल्याचे उघड झाले आहे. निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांवर दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती मिळवण्यासाठी विशेष शाखेकडे … Continue reading PMC election: पुण्यात गंभीर गुन्हे दाखल असलेले तब्बल ६० उमेदवार रिंगणात