Prafulla Gudadhe : भाजपनेच २०१९ मध्ये बावनकुळेंचे शटर पाडले; आता ते इतरांना दुकानदारी शिकवत आहेत!

राजेश चरपे (संपादक) The BJP itself shut down Bawankule’s political shop in 2019; now he is lecturing others on political shopkeeping : मीच पुढचा मुख्यमंत्री’ म्हणत बावनकुळे स्वप्नरंजनात   Nagpur : नागपुरात भाजपचे दुकान माझ्या वडिलांनी सुरू केले होते, हे विसरू नका. चंद्रशेखर बावनकुळे यांनी मला सल्ला देण्यापेक्षा स्वतःच्या दुकानाची चिंता करावी. २०१९ च्या विधानसभा … Continue reading Prafulla Gudadhe : भाजपनेच २०१९ मध्ये बावनकुळेंचे शटर पाडले; आता ते इतरांना दुकानदारी शिकवत आहेत!