Pragya Rajiv Satav : काँग्रेसला मोठा धक्का; आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांचा राजीनामा,

Team Sattavedh Hundreds of workers join BJP along with office bearers : शेकडो कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांसह भाजपात दाखल Mumbai: काँग्रेसचे दिवंगत नेते राजीव सातव यांच्या पत्नी आणि विधानपरिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांनी आज, बुधवार 18 डिसेंबर रोजी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांनी विधीमंडळ सचिवांकडे आपला राजीनामा सादर केला असून, … Continue reading Pragya Rajiv Satav : काँग्रेसला मोठा धक्का; आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांचा राजीनामा,