Prashant Jagtap : अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर राजीनामा

Team Sattavedh Warning of resignation if Ajit Pawar and Sharad Pawar come together : प्रशांत जगताप असं का म्हणाले?, पुण्यातील समीकरण गुंतागुंतीचे Pune पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, जर अजित पवार गट आणि शरद पवार … Continue reading Prashant Jagtap : अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले तर राजीनामा