Prashant Kishor : ‘माझ्यासोबत काम करायचे असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत ठोस निर्णय घ्या’

Team Sattavedh prashant-kishor-sunetra-pawar-meeting-sunil-tatkare-working-style-row-ncp-maharashtra : प्रशांत किशोरांचा सुनेत्रा पवारांना थेट संदेश, सुनील तटकरेंवर नाराजी Mumbai: निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेससोबत निवडणूक रणनीतीकार म्हणून काम करायचे असेल, तर प्रदेशाध्यक्ष पदाबाबत ठोस निर्णय घ्यावा लागेल, असे प्रशांत किशोर यांनी पक्षाच्या … Continue reading Prashant Kishor : ‘माझ्यासोबत काम करायचे असेल तर प्रदेशाध्यक्षांबाबत ठोस निर्णय घ्या’