Pratibha Dhanorkar: चंद्रपूरच्या विकासाला ‘ब्रेक’; खासदार प्रतिभा धानोरकरांचा फ्लॉप शो

राजेश चरपे (संपादक) Chandrapur’s development stopped; Pratibha Dhanorkar accused of a flop show : तब्बल २० कोटीचा विकास निधी पडून, खरा चेहरा आकडेवारीसह उघड Chandrapur विकासाचा मोठा गाजावाजा करणाऱ्या आणि राजकीय दावे-प्रतिदावे करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा खरा चेहरा आता आकडेवारीसह जनतेसमोर आला आहे. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या खासदार स्थानिक क्षेत्र विकास निधीच्या खर्चाचे … Continue reading Pratibha Dhanorkar: चंद्रपूरच्या विकासाला ‘ब्रेक’; खासदार प्रतिभा धानोरकरांचा फ्लॉप शो