Pravin Datke : नागपूर भाजपचे पोलीस आयुक्तांनाच थेट आव्हान!

राजेश चरपे (संपादक) nagpur-bjp-pravin-datke-dj-ban-police-commissioner-vishwas-nangre-patil-badkas-chowk : बडकस चौकात डीजे वाजणारच’, प्रवीण दटकेंचा आक्रमक इशारा Nagpur : गणेशोत्सवातील डीजे आणि लेझर लाईट्सच्या वापरावरून नागपुरात सुरू असलेला वाद आता पोलीस प्रशासन आणि स्थानिक भाजप नेत्यांमधील संघर्षाच्या दिशेने जाताना दिसत आहे. शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि ध्वनिप्रदूषणाचा मुद्दा लक्षात घेऊन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी १ नोव्हेंबरपर्यंत डीजे आणि लेझर … Continue reading Pravin Datke : नागपूर भाजपचे पोलीस आयुक्तांनाच थेट आव्हान!