Property Tax : निवडणुका संपताच वाढीव मालमत्ता कराचा मार्ग मोकळा; शासनाची स्थगिती उठवली

Team Sattavedh Path cleared for a property tax hike; government lifts the stay : अमरावतीकरांवर कराचा अतिरिक्त भार पडण्याची शक्यता; २० ऑगस्टच्या सर्वसाधारण सभेत निर्णय Amravati विधानसभा निवडणुकीपूर्वी अमरावती महानगरपालिकेच्या २०१४ मधील वाढीव मालमत्ता कराला राज्य शासनाने दिलेली स्थगिती अखेर उठविण्यात आली आहे. विधानसभा आणि महापालिका निवडणुका पार पडल्यानंतर राज्य शासनाच्या सहसचिव विद्या हम्पय्या यांनी … Continue reading Property Tax : निवडणुका संपताच वाढीव मालमत्ता कराचा मार्ग मोकळा; शासनाची स्थगिती उठवली