Pune land scam : पार्थ पवारांच्या कंपनीचे व्यवहार अधिकच संशयास्पद !

Team Sattavedh Parth Pawar’s company’s transactions are increasingly suspicious : नियमभंगांची मालिका; समितीचे तेजवानींना २४ नोव्हेंबरला अनिवार्य हजेरीचे आदेश Pune : मुंढवा येथील बहुमूल्य सरकारी जमिनीच्या संशयास्पद व्यवहारात राजकीय वादंग अधिक तीव्र झाला आहे. अजित पवार यांचा मुलगा पार्थ पवार यांच्या Amedia कंपनीला दिलेल्या जमिनीच्या विक्री प्रकरणाच्या सुनावणीसाठी गठित विकास खारगे समितीसमोर महत्त्वाची साक्ष देणारे … Continue reading Pune land scam : पार्थ पवारांच्या कंपनीचे व्यवहार अधिकच संशयास्पद !