PWD Contractor Commits Suicide : पी. व्ही. वर्मा आत्महत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे !

Team Sattavedh P.V. Verma Suicide Case Handed Over to Crime Branch : पीडब्लूडी कंत्राटदार म्हणून कमावला होता चांगला लौकिक Nagpur : शासकीय कंत्राटदार पी. व्ही. वर्मा यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून तणावातून १ सप्टेबर रोजी आत्महत्या केली. त्यानंतर कंत्राटदारांच्या संघटनांसह जनसामान्यांमध्येही हळहळ व्यक्त केली गेली. या आत्महत्येनंतर कंत्राटदारांनी थकीत देयके शासनाने तात्काळ द्यावी, ही मागणी पुन्हा जोरकसपणे लाऊन … Continue reading PWD Contractor Commits Suicide : पी. व्ही. वर्मा आत्महत्या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे !