Rahul Gandhi: राहुल गांधींच्या ‘त्या’ ट्विटमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

राजेश चरपे (संपादक) Rahul Gandhi’s X post on tribal students protest in Maharashtra targets cm devendra Fadnavis : आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून भाजप-काँग्रेस आमनेसामने Nagpur पुण्यात गेल्या २० दिवसांपासून प्रलंबित शिष्यवृत्ती आणि वसतिगृहांच्या विविध समस्यांवरून उपोषणाला बसलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचे पडसाद आता राज्याच्या राजकारणात उमटू लागले आहेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी याप्रकरणी थेट राज्याचे … Continue reading Rahul Gandhi: राहुल गांधींच्या ‘त्या’ ट्विटमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ