Rahuri by election : “राहुरीत कमळाची आघाडी भक्कम; विरोधक मोठ्या पिछाडीवर

Team Sattavedh rahuri-byelection-2026-result-akshay-kardile-bjp-big-lead-third-round : अक्षय कर्डिले तिसऱ्या फेरीत १४ हजारांहून अधिक मतांनी पुढे Rahuri : राज्यातील लक्ष वेधून घेतलेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भारतीय जनता पक्षाने दमदार सुरुवात करत निर्णायक आघाडी मिळवली आहे. सकाळी आठ वाजता सुरू झालेल्या मतमोजणीत तिसऱ्या फेरीअखेर भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी तब्बल १४ हजार ७११ मतांची मोठी आघाडी घेत विरोधकांना … Continue reading Rahuri by election : “राहुरीत कमळाची आघाडी भक्कम; विरोधक मोठ्या पिछाडीवर