Rain Alert : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला! चार दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज

Team Sattavedh maharashtra-rain-red-alert-palghar-raigad-orange-alert-mumbai-thane-heavy-rain : सर्वदूर बरसणार कुठे रेड तर कुठे ऑरेंज अलर्ट Mumbai : राज्यात मान्सूनने जोरदार पुनरागमन करत अनेक भागांना झोडपून काढले आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून … Continue reading Rain Alert : महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला! चार दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज