राज ठाकरे येत आहेत, शेतकऱ्यांना मदत करा; मनसेचा प्रशासनाला इशारा

Team Sattavedh अकोला दौऱ्याची तयारी सुरू; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी आंदोलनाचा एल्गार Akola महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आगामी नियोजित अकोला जिल्हा दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पक्षाने तयारी सुरू केली आहे. यासंदर्भात मनसेची आढावा बैठक अकोल्यातील शासकीय विश्रामगृहात नुकतीच पार पडली. या बैठकीत संघटनात्मक बांधणीसह जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीवरही सविस्तर चर्चा करण्यात आली. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत न … Continue reading राज ठाकरे येत आहेत, शेतकऱ्यांना मदत करा; मनसेचा प्रशासनाला इशारा