Raj Thackeray : ‘विश्वास नांगरे पाटील भरकटले’; राज ठाकरेंचा थेट निशाणा

Team Sattavedh raj-thackeray-slams-vishwas-nangare-patil-rss-post-political-reaction: ‘खाकीचा रंग पोलिसांचा की संघाचा?’ केला बोचरा सवाल Mumbai: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमातील उपस्थितीवर तीव्र आक्षेप घेत थेट सोशल मीडियावरून त्यांच्यावर निशाणा साधला आहे. पोलिस अधिकाऱ्याने कोणत्याही राजकीय किंवा विचारधारात्मक संघटनेशी सार्वजनिकरित्या निष्ठा व्यक्त करणे हे निष्पक्षतेच्या तत्त्वाला बाधक असल्याचे सांगत … Continue reading Raj Thackeray : ‘विश्वास नांगरे पाटील भरकटले’; राज ठाकरेंचा थेट निशाणा