Rajya sabha seat: राज्यसभा जागेवरून नवा ट्विस्ट; नवनीत राणांची सुनेत्रा पवारांशी भेट

Team Sattavedh rajya-sabha-election-2026-navneet-rana-sunetra-pawar-meeting-chhagan-bhujbal-candidature : छगन भुजबळांच्या उमेदवारीवर पुन्हा प्रश्नचिन्ह Mumbai : सुनेत्रा पवार यांच्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर कोणाची वर्णी लागणार याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना ही जागा मिळणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या अचानक झालेल्या हालचालींमुळे … Continue reading Rajya sabha seat: राज्यसभा जागेवरून नवा ट्विस्ट; नवनीत राणांची सुनेत्रा पवारांशी भेट