Ramdas Athavale: पेपरफुटीविरोधात लढा देणारे अभिजित दीपके आरपीआयमध्ये येणार? रामदास आठवले यांची ऑफर

राजेश चरपे (संपादक) Ramdas Athavale offers Abhijit dipke to join RPI : दीपके यांनी उभारलेले आंदोलन भरकटू नये, यासाठी आरपीआयचा प्रस्ताव Nagpur पेपरफुटीविरोधात आक्रमक आंदोलन उभारणारे ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजित दीपके यांनी आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) गटात सहभागी व्हावे, अशी थेट ऑफर केंद्रीय मंत्री आणि आरपीआयचे प्रमुख रामदास आठवले यांनी दिली आहे. … Continue reading Ramdas Athavale: पेपरफुटीविरोधात लढा देणारे अभिजित दीपके आरपीआयमध्ये येणार? रामदास आठवले यांची ऑफर