दादांच्या विमान अपघातात सुनील तटकरेंचा हात?

Team Sattavedh   रामदास कदमांच्या स्फोटक आरोपांनी महायुतीत खळबळ Mumbai राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत शिंदेसेनेचे ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी थेट सुनील तटकरेंच्या भूमिकेवर संशय व्यक्त केल्याने महायुतीमध्ये प्रचंड राजकीय खळबळ उडाली आहे. तटकरेंना उपमुख्यमंत्री व्हायचे होते आणि राष्ट्रवादी पक्ष पूर्णपणे ताब्यात घ्यायचा होता, असा खळबळजनक … Continue reading दादांच्या विमान अपघातात सुनील तटकरेंचा हात?