Ramraksha recitation: फक्त रामरक्षा पठण करा, राजकारण नको; राममंदिर प्रशासनाची शिवसेनेला सशर्त परवानगी

राजेश चरपे (संपादक) Ram mandir temple administration allowed Shivsena for ramraksha recitation on conditions: संजय राऊत यांच्या लेखी पत्रानंतर मंदिर प्रशासनाची भूमिका Nagpur शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत नागपूरच्या रामनगर येथील राम मंदिरात होणाऱ्या रामरक्षा पठण कार्यक्रमाला मंदिर प्रशासनाने सशर्त परवानगी दिली आहे. मंदिरात कोणताही राजकीय कार्यक्रम केला जाणार नाही, … Continue reading Ramraksha recitation: फक्त रामरक्षा पठण करा, राजकारण नको; राममंदिर प्रशासनाची शिवसेनेला सशर्त परवानगी