Ravi Rana : पत्नीच्या पराभवाचं नैराश्य… रवी राणांनी बालिशपणे…

Team Sattavedh Harsh criticism from Amravati MP ; अमरावतीच्या खासदाराची सडकून टीका Amravati ; अमरावतीत काँग्रेस खासदार बळवंत वानखडे आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील शाब्दिक चकमक चांगलीच पेटली आहे. लोकसभा निवडणुकीत वानखडे यांनी रवी राणांच्या पत्नी व तत्कालीन खासदार नवनीत राणा यांचा पराभव केला होता. त्यानंतर राणा विरुद्ध वानखडे असा वाद सुरू असून, आता … Continue reading Ravi Rana : पत्नीच्या पराभवाचं नैराश्य… रवी राणांनी बालिशपणे…