Ravikant Tupkar : आमदारांचे वेतन-भत्ते रोखा अन् शेतकऱ्यांना मदत करा

Team Sattavedh Ravikant tupkar protest for farmers demand : तुपकरांचे अर्धनग्न आंदोलन, कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी Amravati शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अन्यथा लोकप्रतिनिधींचे वेतन-भत्ते तसेच विविध प्रकल्पांवरील खर्च थांबवावा, या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी मंगळवारी अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर अर्धनग्न ठिय्या आंदोलन केले. गेल्या तीन महिन्यांपासून अमरावतीसह राज्यातील … Continue reading Ravikant Tupkar : आमदारांचे वेतन-भत्ते रोखा अन् शेतकऱ्यांना मदत करा