Restrictions On Protests : जरांगे-हाके यांच्या आंदोलनापूर्वी गृह विभागाचे मोठे निर्बंध

Team Sattavedh home-department-restrictions-on-protests-in-mumbai-before-manoj-jarange-and-laxman-hake-agitation : मुंबईत आझाद मैदानाशिवाय आंदोलनास बंदी, शनिवार-रविवारी परवानगी नाही Mumbai : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आंदोलनाचे नेते लक्ष्मण हाके यांच्या प्रस्तावित आंदोलनांपूर्वी राज्याच्या गृह विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुंबईत आझाद मैदान वगळता अन्य कोणत्याही ठिकाणी आंदोलन, धरणे, जाहीर सभा किंवा बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यास बंदी घालण्यात … Continue reading Restrictions On Protests : जरांगे-हाके यांच्या आंदोलनापूर्वी गृह विभागाचे मोठे निर्बंध