Revati sule marriage : सुप्रिया सुळेंच्या लाडक्या लेकीच्या विवाहसोहळ्याला सुरुवात

Team Sattavedh supriya-sule-daughter-revati-sule-marriage-ceremony-begins-sharad-pawar : शरद पवारांच्या घरात लगीनघाईची धामधूम Pune : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या घरात सध्या आनंदाचे वातावरण असून लग्नसराईची धामधूम सुरू झाली आहे. शरद पवार यांच्या नात आणि सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे विवाहबंधनात अडकत असून विवाहपूर्व विधी आणि कौटुंबिक कार्यक्रमांना उत्साहात सुरुवात झाली आहे. या सोहळ्याचे काही … Continue reading Revati sule marriage : सुप्रिया सुळेंच्या लाडक्या लेकीच्या विवाहसोहळ्याला सुरुवात