Road repair : राज्यातील रस्त्यांच्या देखभाल – दुरुस्तीसाठी ₹१२९६ कोटीं

Team Sattavedh Announcement by Public Works Minister Shivendra Singh Raje Bhosale : सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची घोषणा Mumbai : मुसळधार पावसामुळे राज्यातील अनेक रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्ड्यांमुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. अशा परिस्थितीत रस्त्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीला गती देण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले … Continue reading Road repair : राज्यातील रस्त्यांच्या देखभाल – दुरुस्तीसाठी ₹१२९६ कोटीं