ट्रॅक्टर मोर्चावरून रोहित पवारांना घरचाच आहेर !

राजेश चरपे (संपादक) पदाधिकारी कार्यकर्त्यांना आंदोलनापासून दूर राहण्याच्या सूचना ? Nagpur: आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून महायुती सरकारला घेरण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी शेगाव ते नागपूर असा ‘न्याय हक्क ट्रॅक्टर मोर्चा’ काढण्याची घोषणा केली आहे. मात्र, या आंदोलनावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षातच मतभेद असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. पक्षातील पदाधिकारी आणि … Continue reading ट्रॅक्टर मोर्चावरून रोहित पवारांना घरचाच आहेर !