Rohit Pawar : महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते

Team Sattavedh rohit-pawar-alleges-degree-scam-in-pune-university-demands-deep-investigation : पुणे विद्यापीठातील कथित घोटाळ्यावर रोहित पवारांचा गंभीर आरोप Pune : राज्यातील शिक्षण व्यवस्थेवर आधीच पेपरफुटीच्या घटनांमुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले असताना आता पुणे विद्यापीठातील कथित पदवी घोटाळ्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. एका कर्मचाऱ्याने विद्यार्थ्याला तब्बल ७० हजार रुपयांत पदवी प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार समोर आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित … Continue reading Rohit Pawar : महाराष्ट्रात डायरेक्ट डिग्रीच विकत मिळते