फुटीरतावादी आंदोलनावर भागवतांचा प्रहार,कॉक्रोचला सुनावले

राजेश चरपे (संपादक) संघाचा विजयादशमी सोहळा, सरसंघचालकांचा काँग्रेसवरही निशाणा Nagpur भारत हा कोट्यवधी लोकांचा आणि विविध संस्कृतींचा देश आहे. समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करणे तार्किक असले, तरी केवळ प्रसिद्धी आणि राजकीय लाभासाठी समाजात फूट पाडणे पूर्णपणे अयोग्य आहे, असे स्पष्ट आणि रोखठोक प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. संघाच्या शताब्दी वर्षाचे … Continue reading फुटीरतावादी आंदोलनावर भागवतांचा प्रहार,कॉक्रोचला सुनावले