Rupali chakankar : बहिणीची ८ तास चौकशी, २८ दिवसांनंतर रुपाली चाकणकर म्हणतात…

Team Sattavedh   rupali-chakankar-reaction-ashok-kharat-case-pratibha-chakankar-inquiry-marathi-news : ‘बिनपुराव्यांचे आरोप, बदनामीचा कट’ असल्याचा थेट आरोप Pune: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात तपासाची गती वाढत असताना संशयित खातेदार म्हणून नाव समोर आलेल्या प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांची शिर्डी पोलिसांनी तब्बल आठ तास चौकशी केली. या चौकशीनंतर प्रतिभा चाकणकर यांनी माध्यमांशी संवाद साधताना आपण कधीही समता पतसंस्थेत खाते उघडले … Continue reading Rupali chakankar : बहिणीची ८ तास चौकशी, २८ दिवसांनंतर रुपाली चाकणकर म्हणतात…