Rural Development : नियुक्ती मिळाली नाही, मानधनही थकले! समन्वयकांचे कामबंद आंदोलन

Team Sattavedh Appointment not received, honorarium is also pending : पंचायत समित्यांचे प्रशासकीय कामकाज रखडले; हिवाळी अधिवेशनादरम्यान करणार उपोषण Buldhana ग्राम विकास विभागांतर्गत बाह्यस्त्रोत कंपनीमार्फत नेमणूक केलेल्या जिल्हा व्यवस्थापकांसह तालुका समन्वयकांचे मागील चार ते पाच महिन्यांचे मानधन थकले आहे. तसेच कंत्राट संपल्यानंतरही नव्याने नेमणुकीची प्रक्रिया न झाल्याने हे कर्मचारी अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे गेल्या वीस … Continue reading Rural Development : नियुक्ती मिळाली नाही, मानधनही थकले! समन्वयकांचे कामबंद आंदोलन