Sachin Ahir : सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड

Team Sattavedh sachin-ahir-elected-unopposed-as-maharashtra-vidhan-parishad-deputy-chairman : ठाकरेंच्या उमेदवारांची ऐनवेळी माघार, महायुतीकडून जोरदार स्वागत Mumbai : महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे आमदार सचिन अहिर यांची बुधवारी बिनविरोध निवड झाली. महाविकास आघाडीकडून उमेदवारी दाखल करण्यात आलेले शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकर यांनी ऐनवेळी उमेदवारी मागे घेतल्यानंतर आवाजी मतदानाद्वारे सचिन अहिर यांच्या नावावर सभागृहाची एकमताने … Continue reading Sachin Ahir : सचिन अहिर यांची विधान परिषदेच्या उपसभापतीपदी बिनविरोध निवड