Sandeep Deshpande : मराठीचा अपमान कराल तर ‘नही बंटोगे, तो भी पिटोगे’

Team Sattavedh MNS leader aggressively responds to Uttar Bharatiya Vikas Sena : मनसे नेत्याचे उत्तर भारतीय विकास सेनेला प्रत्युत्तर Mumbai ब्रुहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून मोठा वादंग निर्माण झाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे नेते संदीप देशपांडे यांनी सोशल मीडियावर एक पोस्टर टाकलं, ज्यात “मराठीचा अपमान केला तर नही बटोगे … Continue reading Sandeep Deshpande : मराठीचा अपमान कराल तर ‘नही बंटोगे, तो भी पिटोगे’