Sanjay Gaikwad : ‘तुटवडा नाही’च्या दाव्याने बुलढाण्यात राजकारण तापले!

Team Sattavedh Political Allegations Between the Ruling Party and the Opposition Over Fuel Availability : इंधन उपलब्धतेवर सत्ताधारी-विरोधक आमनेसामने; प्रत्यक्ष परिस्थिती आणि दाव्यांतील तफावतीची चर्चा Buldhana जिल्ह्यात इंधन तुटवड्याच्या चर्चेने आता राजकीय स्वरूप धारण केले असून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. ग्रामीण भागात शेतकरी डिझेलसाठी पेट्रोल पंपांवर रांगा लावत असल्याचे चित्र समोर … Continue reading Sanjay Gaikwad : ‘तुटवडा नाही’च्या दाव्याने बुलढाण्यात राजकारण तापले!