Sanjay Gaikwad: माझ्या मतदारसंघातही हस्तक्षेप होतोय; संजय गायकवाडांचा अब्दुल सत्तारांच्या सुरात सूर

Team Sattavedh Sanjay Gaikwad claims of having interference of other leaders in constituency: महायुतीत खच्चीकरणाचे राजकारण?; गायकवाडांच्या वक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण Buldhana शिवसेना (शिंदे गट) आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा महायुतीतील अंतर्गत अस्वस्थतेवर भाष्य करत मित्रपक्षांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आमदार अब्दुल सत्तार यांनी मांडलेली व्यथा खरी असल्याचे सांगत, “एकमेकांचे खच्चीकरण करणे हे … Continue reading Sanjay Gaikwad: माझ्या मतदारसंघातही हस्तक्षेप होतोय; संजय गायकवाडांचा अब्दुल सत्तारांच्या सुरात सूर