Sanjay gaikwad : ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून प्रकाशकाला धमकी प्रकरणात तक्रार दाखल !

Team Sattavedh sanjay-gaikwad-shivaji-kon-hota-book-controversy-prashant-ambi-complaint : विरोधकांकडून आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाईची मागणी तीव्र Mumbai : ‘शिवाजी कोण होता?’ या कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित पुस्तकावरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड वादाच्या भोवऱ्यात सापडले असून प्रकाशक प्रशांत आंबी यांना कथित शिवीगाळ आणि जीवे मारण्याच्या धमकीच्या आरोपांमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणी प्रशांत आंबी यांनी कोल्हापूरमधील … Continue reading Sanjay gaikwad : ‘शिवाजी कोण होता?’ पुस्तकावरून प्रकाशकाला धमकी प्रकरणात तक्रार दाखल !