Sanjay Raut: रामरक्षा पठणावरून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली; सोनम वांगचुक यांना रात्रीतून उचलले, संजय राऊत यांचा दावा

राजेश चरपे (संपादक) Ramraksha Recitation Rattled the BJP; Sonam Wangchuk Detained Overnight, Alleges Sanjay Raut : मागण्यांवर चर्चा दूरच; वांगचुकांच्या प्रकृतीचीही केंद्राने घेतली नाही दखल Nagpur : नागपुरात आज शनिवारी उद्धव सेनेच्या वतीने होणाऱ्या ‘रामरक्षा’ पठण आंदोलनाला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली आहे. या आंदोलनावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी आणि अयोध्येतील राम … Continue reading Sanjay Raut: रामरक्षा पठणावरून भाजपच्या पायाखालची वाळू सरकली; सोनम वांगचुक यांना रात्रीतून उचलले, संजय राऊत यांचा दावा