डीलिमिटेशनसाठी खासदारांना १५० कोटींची ऑफर? संजय राऊतांचा खळबळजनक आरोप

Team Sattavedh अमित शाहांच्या वारंवार मुंबई दौऱ्यांवरही उपस्थित केले प्रश्न Chatrapati Sambhajinagar : मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डीलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर देशातील राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच, शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. या विधेयकाला पाठिंबा मिळवण्यासाठी खासदारांना तब्बल १५० कोटी रुपयांची ऑफर दिली जात असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच … Continue reading डीलिमिटेशनसाठी खासदारांना १५० कोटींची ऑफर? संजय राऊतांचा खळबळजनक आरोप