मोदींना बॅग पॅक करावी लागेल; ठाकरे बंधुंच्या मोर्च्यापूर्वी संजय राऊतांचा मोठा दावा

Team Sattavedh ऑक्टोबर ते जानेवारी देशात मोठ्या राजकीय घडामोडी Mumbai नेहमीच आपल्या आक्रमक आणि धाडसी वक्तव्यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून देणारे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा अत्यंत धक्कादायक भाकीत केले आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या ठाकरे बंधूंच्या संयुक्त आक्रमक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना राऊतांनी, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश … Continue reading मोदींना बॅग पॅक करावी लागेल; ठाकरे बंधुंच्या मोर्च्यापूर्वी संजय राऊतांचा मोठा दावा