Sanjay Raut: संजय राऊतांचा पुन्हा मोठा दावा: देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, शिक्षण मंत्रिपदाची धुरा सांभाळणार?

Team Sattavedh Devendra Fadnavis will be union education minister, Sanjay Raut claims again : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर शब्दांत टीका Mumbai महाराष्ट्राच्या राजकारणात आणि दिल्लीच्या वर्तुळात खळबळ उडवून देणारा दावा उद्धव सेनेचे नेते तथा खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लवकरच केंद्र सरकारमध्ये मोठी जबाबदारी मिळण्याचे संकेत देत, … Continue reading Sanjay Raut: संजय राऊतांचा पुन्हा मोठा दावा: देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाणार, शिक्षण मंत्रिपदाची धुरा सांभाळणार?