Sanjay Raut : जरांगे बनले महायुती सरकारच्या गळ्याचा फास, मरणासाठी दिले सोडून

राजेश चरपे (संपादक) sanjay-raut-manoj-jarange-mahayuti-government-maratha-reservation : संजय राऊतांचा घणाघात Nagpur : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे-पाटील यांच्या उपोषणाचा १२वा दिवस उजाडला असून, यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. निवडणुकीपूर्वी महायुतीने मनोज जरांगे यांचा वापर करून घेतला आणि आता त्यांना वाऱ्यावर सोडले आहे. “या … Continue reading Sanjay Raut : जरांगे बनले महायुती सरकारच्या गळ्याचा फास, मरणासाठी दिले सोडून