Sanjay Raut : ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने शिंदे घाबरले!

राजेश चरपे (संपादक) sanjay-raut-on-eknath-shinde-kapil-sibal-supreme-court-shivsena-dhanushyaban :अमित शाहांच्या भेटी घेत आहेत, संजय राऊतांचा थेट घणाघात Mumbai : शिवसेना कुणाची आणि ‘धनुष्यबाण’ चिन्ह कोणाचे, यावर सर्वोच्च न्यायालयात जोरदार सुनावणी सुरू असतानाच महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा आरोप- प्रत्यारोपांना उधाण आले आहे. ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल न्यायालयात ज्या ताकदीने आणि आक्रमकपणे ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत, त्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घाबरले … Continue reading Sanjay Raut : ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादाने शिंदे घाबरले!