Santosh Pandit arrest :यू-ट्यूबर संतोष पंडितांना अटक मध्यरात्री पोलिसांची कारवाई

Team Sattavedh santosh-pandit-arrest-kothrud-pune-police-high-voltage-drama : कोथरूड भागात ‘हायव्होल्टेज ड्रामा’चा व्हिडीओ व्हायरल Pune : महानगरपालिकेच्या विकासकामांवर सातत्याने सोशल मीडियातून टीका करणारे यू-ट्यूबर संतोष पंडित यांना कोथरूड पोलिसांनी मध्यरात्री अटक केली. बुधवारी रात्री साडेबारा ते एकच्या सुमारास पोलिसांचे पथक त्यांच्या कोथरूड येथील निवासस्थानी पोहोचले आणि त्यांना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान रस्त्यावर काही काळ हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. या … Continue reading Santosh Pandit arrest :यू-ट्यूबर संतोष पंडितांना अटक मध्यरात्री पोलिसांची कारवाई