Santosh Pandit : संतोष पंडितांची येरवडा कारागृहातून सुटका

Team Sattavedh   santosh-pandit-bail-release-yerwada-jail-pune-chandrakant-patil-case : बाहेर येताच म्हणाले, “मी थांबणार नाही, प्रश्न विचारत राहणार” Pune: पुण्यातील यू-ट्युबर संतोष पंडित यांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर त्यांची येरवडा कारागृहातून सुटका झाली आहे. १६ सप्टेंबर रोजी २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला होता. त्यानंतर १७ सप्टेंबर रोजी आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पंडित कारागृहाबाहेर आले. सुटका … Continue reading Santosh Pandit : संतोष पंडितांची येरवडा कारागृहातून सुटका