Beed Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीचा मोठा दावा !

Team Sattavedh   Sarpanch Santosh Deshmukh’s wife’s big claim : वाल्मिक कराडच्या अडचणीत होणार वाढ बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांडात सतत नव्या घडामोडी पुढे येत आहेत. या प्रकरणात वाल्मिक कराड याच्या अडचणीत वाढ होत आहे. तर संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख यांनी सीआयडीसमोर एक धक्कादायक दावा केला आहे. संतोष देशमुख … Continue reading Beed Case : सरपंच संतोष देशमुख यांच्या पत्नीचा मोठा दावा !