‘मग डीपीसी आणि जिल्हा परिषदाच रद्द करा, सगळे निर्णय राज्यातूनच घ्या!’

Team Sattavedh   सतेज पाटील संतप्त; गोकुळच्या वादावरही चंद्रकांत पाटील – मुश्रीफांना धरले धारेवर Mumbai: कोल्हापूर जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निधीवाटपावरून काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. सत्ताधाऱ्यांना प्रत्येक गोष्ट आपल्या मर्जीनुसारच व्हावी असे वाटते. जिल्हा परिषद सदस्यांच्या निधीवरही आमदार आणि मंत्र्यांकडून हक्क सांगितला जात असेल, तर जिल्हा नियोजन समित्या … Continue reading ‘मग डीपीसी आणि जिल्हा परिषदाच रद्द करा, सगळे निर्णय राज्यातूनच घ्या!’