बच्चू कडूंसह ११ संचालकांना धक्का; अमरावती जिल्हा बँकेवर अखेर प्रशासक
Team Sattavedh संचालक मंडळाचे अधिकार संपुष्टात; विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांचे आदेश Amravati अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर अखेर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. विभागीय सहनिबंधक श्रीनिवास पांढरे यांची बँकेच्या प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली असून, विभागीय सहनिबंधक गौतम वर्धन यांनी यासंदर्भात आदेश जारी केले आहेत. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळाचे अधिकार संपुष्टात आले असून, आता नवीन … Continue reading बच्चू कडूंसह ११ संचालकांना धक्का; अमरावती जिल्हा बँकेवर अखेर प्रशासक
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed