Sexual exploitation case : दोन मुलींच्या लैंगिक शोषणाची कबुली, आरोपीच्या घरावर बुलडोजर

Team Sattavedh sexual exploitation of two girls in Paratwada : परतवाडा व्हिडीओ व्हायरल प्रकरणाला नवे वळण; अचलपूर-परतवाडा बंद; कठोर कारवाईची मागणी Amravati परतवाडा येथे सोशल मीडियावर आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणात धक्कादायक खुलासा झाला असून, दोन पीडित मुलींचे लैंगिक शोषण झाल्याचे तपासात समोर आले आहे. मुख्य आरोपी अयान अहमद तनवीर अहमद (१९, रा. … Continue reading Sexual exploitation case : दोन मुलींच्या लैंगिक शोषणाची कबुली, आरोपीच्या घरावर बुलडोजर