Sharad Pawar : गणेशोत्सवातील डीजेवरून महाराष्ट्रात राजकीय वाद पेटला

राजेश चरपे (संपादक) ganeshotsav-dj-ban-maharashtra-political-controversy-sharad-pawar-support : भाजप सावध, शरद पवारांचा थेट डीजेबंदीला पाठिंबा Mumbai: गणेशोत्सवात डीजे वाजवायचा की नाही, या मुद्द्यावरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. डीजे आणि लेझर लाईट्सच्या वापरावरून सुरू झालेला वाद आता राजकीय पटलावरही पोहोचला असून, सत्ताधारी भाजपमध्ये या मुद्द्यावर वेगवेगळ्या भूमिका समोर येत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संवेदनशील विषयावर … Continue reading Sharad Pawar : गणेशोत्सवातील डीजेवरून महाराष्ट्रात राजकीय वाद पेटला