निवृत्तीच्या चर्चांना शरद पवारांचे कृतीतून उत्तर!

Team Sattavedh गोविंद बागेत थेट शेतात उतरून केली पाहणी; AI तंत्रज्ञानामुळे उत्पादन दुप्पट Mumbai: ज्येष्ठ नेते शरद पवार राजकारणातून निवृत्ती घेणार का, याबाबत काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होती. विविध नेत्यांकडूनही या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात होत्या. मात्र, या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी बारामतीतील गोविंद बाग येथे थेट शेतात उतरून ऊसशेतीची पाहणी … Continue reading निवृत्तीच्या चर्चांना शरद पवारांचे कृतीतून उत्तर!