Sharad Pawar NCP : तहसीलपुढेच ‘रमी’चा डाव; जळगाव जामोदमध्ये अभिनव आंदोलन

Team Sattavedh Demands for agriculture minister’s resignation : कृषिमंत्री कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची शरद पवार गटाची मागणी Jalgao Jamod विधानभवनात सुरू असलेल्या कामकाजादरम्यान कृषिमंत्री माणिक कोकाटे मोबाईलवर ‘रमी’ खेळत असल्याचा व्हिडिओ समोर येताच राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. शेतकरी अडचणीत असताना मंत्री रमीमध्ये रमले ही बाब निषेधार्ह असून कोकाटे यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, अशी जोरदार … Continue reading Sharad Pawar NCP : तहसीलपुढेच ‘रमी’चा डाव; जळगाव जामोदमध्ये अभिनव आंदोलन